आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीरियड्समध्ये स्त्रियांना अपवित्र मानायचे कारणच काय? वाचा.. Real Facts

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पीरियड्स मासिक पाळी आलेल्या महिलेला घरामध्ये एका कोपऱ्यात बसवले जाते. त्यांना कोणत्याही वस्तूला स्पर्श करण्याची परवानगीही नसते. स्वयंपाकघरात तर प्रवेशच दिला जात नाही. महिलाही त्याला वाईट समजतात आणि याबाबत बोलायला घाबरतात. जाणकारांच्या मते याला धार्मिक न मानता एक नैसर्गिक प्रक्रिया समजावे.


महिलांना मानले जाते 'अपवित्र'
मासिक पाळी दरम्यान महिलेला अपवित्र मानले जाते. याबाबच चर्चा करणे चुकीचे आणि लज्जास्पद मानले जाते. पीरियड्सदरम्यान महिला अपवित्र होते असे, धर्मशास्त्रातही कुठे म्हटले गेलेले नाही. पूर्वीच्या काळी महिलांना अधिक कामे करावी लागायची. तसेच त्याकाळी जास्त सुविधा आणि सॅनेटरी नॅपकिनही नव्हत्या. त्यामुळे त्यांना घराच्या इतर भागांपासून दूर ठेवले जायचे. त्यामुळेच महिलांना आराम मिळावा आणि घरात स्वच्छता राहावी या उद्देशाने त्यांना इतर भागांपासून दूर ठेवले जात होते.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणतात तज्ज्ञ...

बातम्या आणखी आहेत...