आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS इंटरव्ह्यूचा प्रश्न: महिलेचे कोणते असे रूप आहे, जे सर्व पाहतात, पती पाहू शकत नाही?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (IAS)एक्झाम भारतातील सर्वात टफ एक्झामपैकी एक आहे. दरवर्षी लाखो कँडिडेट्स यात सामील होतात. यातील काही जणांनाच एक्झाममध्ये यश मिळते. यात इंटरव्ह्यू हा निवडीचा आधी शेवटचा टप्पा असतो. यात अनेक वेळा मुलाखत घेणारे स्पर्धकाचा हजरजबाबीपणा आणि आयकू चेक करण्यासाठी ट्रिकी प्रश्न विचारतात. आज आम्ही अशाच काही प्रश्नांबाबत तुम्हाला माहिती देत आहोत. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पुढच्या स्लाइडमध्ये देण्यात आले आहे.

 

परीक्षेचे वेळापत्रक जारी झालेले आहे
- युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स 2018 चे शेड्युल जारी झालेले आहे. एक्झाम 3 जून 2018 रोजी होईल. याचे अर्ज भरण्याची प्रक्रिया 7 फेब्रुवारीपासून सुरू होईल. यामुळे आम्ही UPSCची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी या परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरांबद्दल एक सिरीज चालवत आहोत. जेणेकरून स्पर्धकांना प्रश्न आणि त्यांच्या उत्तराबाबतचा पॅटर्न लक्षात येईल.

 

महिलेचे असे कोणते रूप आहे जे सर्व पाहतात, परंतु पती पाहू शकत नाही? उत्तर पाहा पुढच्या स्लाइड्समध्ये...

बातम्या आणखी आहेत...