आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WOW! हे फोटो बघितल्यावर म्हणाल, चीनचा बाप आहे भारत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- कोलकता येथील विद्यासागर सेतू.)
चीन झपाट्याने प्रगती करीत आहे असे म्हटले जाते. तेथील पायाभुत सुविधा बघितल्या की भारत कुठे आहे असा प्रश्न आपल्याला पडतो. पण भारतही याच गतीने प्रगती करीत आहे. भारतातील पायाभुत सुविधांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते. पण याची नेमकी माहिती आपल्यापर्यंत आलेली नसते. आज आपल्यासाठी घेऊन आलोय निवडक 22 फोटो, यात तुम्हाला भारतातील अत्याधुनिक सुविधा आणि प्रगतीचा चढता आलेख दिसून येईल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, हे निवडक फोटो....