आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रलयानंतरही वाचले केदारनाथ मंदिर, छायाचित्रांमधून पाहा गाभा-यातील दृष्‍ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमध्‍ये आलेल्‍या प्रलयात केदारनाथ मंदिराचे प्रचंड नुकसान झाले आहे. मंदिराच्‍या आत मलबा साचला आहे. मंदिरातील बराच भाग मलब्‍याखाली दबला आहे. काही जणांनी मंदिराच्‍या गाभा-यात पोहोचून प्राण वाचविले. तर काही जणा मंदिराकडे पोहोचण्‍याच्‍या प्रयत्‍नात मृत्‍यूमुखी पडले. प्रलयाच्‍या दिवशी काय मंदिरात काय घडले असावे, याची कल्‍पना छायाचित्रांमधून येईल.

पुढे क्लिक करा आणि पाहा केदारनाथ मंदिराच्‍या गाभा-याची प्रलयानंतरची छायाचित्रे....