आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेचे म्‍हणणे ऐकून घेणारे राहुल गांधी पक्षाच्‍या नेत्‍यांची बोलती करतात बंद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशातील पहिल्‍या आणि सर्वाधिक सामर्थ्‍यशाली राजकीय कुटंबाचे सदस्‍य आणि कॉंग्रेसचे युवराज म्‍हणून उल्‍लेखले जाणारे राहुल गांधी. राहल गांधी कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष आहेत. त्‍यांच्‍याकडे भावी पंतप्रधान म्‍हणून पाहण्‍यात येत आहे. काही जणांना ते अतिशय सामान्‍य वाटतात. खासदार म्‍हणून राहुल गांधी यांची 9 वर्षांची कारकिर्द काहीशी संमिश्र राहिलेली आहे. राहुल गांधी जनलोकपाल विधेयक आंदोलनादरम्‍याम गप्‍प राहतात. परंतु, दोषी खासदारांची सदस्‍यता रद्द करण्‍याबाबत सरकारने काढलेल्‍या अध्‍यादेशाबाबत पक्षाच्‍याच पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिकाच बदलून टाकतात. निवडणुकीच्‍या प्रचारसभेत ते एखाद्या पक्षाचा जाहिरनामा फाडतात. परंतु, तो त्‍यांच्‍याच पक्षाशी संबंधित एक कागद निघतो. अतिशय महत्त्वाच्‍या मुद्यांवर त्‍यांची भूमिका, त्‍यांचे खासगी आयुष्‍य, आवडीनिवडींबाबत जास्‍त माहिती नाही.

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या राहुल गांधींशी संबंधित काही खास मुद्दे...