आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री अरुण जेटलींची मुलगी सोनालीच्या लग्नाचे Inside Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनालीने हातावर अशी बारीक मेंदी काढली होती. मैत्रिणींसोबत सोनाली. - Divya Marathi
सोनालीने हातावर अशी बारीक मेंदी काढली होती. मैत्रिणींसोबत सोनाली.
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली हिचे लग्न बिझनेसमन आणि वकील जयेश बख्शी यांच्यासोबत नुकतेच झाले. त्यानंतर काल वेडींग रिसेप्शन ठेवण्यात आले होते. दोन्ही कार्यक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील स्टारही उपस्थित होते.
सोनाली जेटलीच्या संगीत कार्यक्रमात किंग खान आणि गायक मीकासिंगही दिसला. शाहरुखने रोमॅंटीक गाण्यांवर डान्स केला. यावेळी सोनाली जेटलीनेही त्याची सोबत केली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सोनालीच्या लग्नाचे Inside Photos
बातम्या आणखी आहेत...