आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत, PAK मधील 12 लॉन्च पॅड भारताच्या रडारवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुप्तचर संस्थांनी पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांनी 12 ठिकाणी लॉन्चिंग पॅड्स तयार केले असल्याचे म्हटले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये भारतीय जवानांनी पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यानंतर तयार झालेल्या या लॉन्चिंग पॅड्सवर साधारण 300 दहशतवादी हजर आहेत. ते भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ह्यूमन इंटिलिजन्स अँड टेक्निकल सर्व्हिलन्सवर आधारित एका गुप्त संदेशात याचा खुलासा करण्यात आला आहे. 
 
सर्जिकल स्ट्राइकनंतरच्या परिस्थितीचा आढावा 
- डीएनएच्या वृत्तानुसार रिपोर्टमध्ये म्हटले आहे की गुप्तचर संस्थांनी भारतातील अशा ठिकाणांचा शोध घेतला आहे जेथे दहशतवादी घुसखोरी करु शकतात. 
- गुप्तचर संस्थेच्या अहवालात 28-29 सप्टेंबरनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)