आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या या Glamours कार्यकर्त्या झळकणार सिरियलमध्ये, होत्या दूरदर्शनच्या Anchor

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आणि महिला मोर्चाच्या नेत्या सोनाली सिंग या अभिनय क्षेत्रात करिअर सुरू करण्याच्या मार्गावर आहेत. सौंदर्य आणि बुद्धीमत्ता यांचा उत्कृष्ठ मिलाप असलेल्या सोनाली या लवकरच एका टिव्ही शोमध्ये झळकणार आहेत. टिव्हीवर सुरू होणाऱ्या नवीन अम्मा नावाच्या सिरियलमध्ये सोनाली सिंग या एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

सोनाली सिंग या मालिकेमध्ये हैदर (नवाब शाह) यांच्या पत्नीची म्हणझे फातिमाची भूमिका करणार आहेत. भाजपच्या भटक्या विमुक्त मोर्चाच्या सोनाली सिंग या कार्यकर्त्या आहेत. आदिवासी आणि भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या अधिकारांसाठी लढण्याचे काम भाजपच्या या विंग मार्फत केले जाते. देशातील अनेक महत्त्वाच्या भागामध्ये सोनाली सिंग यासाठी काम करत आहेत.

सोनाली सिंग यांच्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..पाहा PHOTOS


Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...