आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interim Rail Budget Announced By Railway Minister Mallikarjun Kharge

RAIL BUDGET: तिकीट दर जैसे थे, विमानसेवेंप्रमाणे सुविधा देणा-या 17 नव्या गाड्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खारगे यांनी रेल्वेचे हंगामी अंदाजपत्रक सादर केले असले तरी सरकारने त्यातून लोकांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वे मंत्र्यांनी कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. नव्या रेल्वेगाड्यांची सुपरफास्ट घोषणा मात्र करण्यात आली आहे.
रेल्वेमंत्री खारगे यांचा हा पहिलाच रेल्वे अर्थसंकल्प आहे तर, युपीए-2 सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आहे. निवडणुका तोंडावर असल्याने अनेक गाड्यांची घोषणा केली गेली आहे. 17 प्रिमियम रेल्वे सुरु केल्या जाणार आहेत. त्यात विमानसेवे प्रमाणे सुविधा असणार आहेत. 38 नव्या एक्स्प्रेस, 10 पॅसेंजर, 4 मॅमू आणि 3 डॅमू रेल्वेंची घोषणा करण्यात आली आहे.
या आहेत 38 नव्या एक्स्प्रेस रेल्वे:
अहमदाबाद-कटरा एक्स्प्रेस (साप्ताहिक)
अहमदाबाद-लखनऊ जं. एक्स्प्रेस (साप्ताहिक)
अहमदाबाद-अलाहाबाद एक्स्प्रेस (साप्ताहिक)
अमृतसर-गोरखपुर एक्स्प्रेस (साप्ताहिक)
बंगळुरु -चेन्नई एक्स्प्रेस (डेली)
वांद्रे टर्मिनल-लखनऊ एक्स्प्रेस (साप्ताहिक)
बरेली-भोपाल एक्स्प्रेस (साप्ताहिक)
भावनगर- वांद्रे एक्स्प्रेस (साप्ताहिक)
भावनगर-दिल्ली सराय रोहिल्ला लिंक एक्स्प्रेस (साप्ताहिक)
गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस (साप्ताहिक)
गोरखपुर-पुणे एक्स्प्रेस (साप्ताहिक)
गुंटूर-काचिगुड़ा डबल डेकर एक्स्प्रेस (साप्ताहिक)
हावड़ा-यशवंतपुर एसी एक्स्प्रेस (साप्ताहिक)
हुबळी-मुंबई एक्स्प्रेस (साप्ताहिक)
हैदराबाद-गुलबर्ग इंटरसिटी (डेली)
जयपुर-चंदीगड इंटरसिटी (डेली)
काचिगुड़ा-तिरुपती डबल डेकर एक्स्प्रेस (साप्ताहिक)
कोटा-जम्मूतावी एक्स्प्रेस (साप्ताहिक)
कानपुर-वांद्रे एक्स्प्रेस (साप्ताहिक)
लखनऊ-काठगोदाम एक्स्प्रेस (आठवड्यात तीन वेळा)
मडुआडी-जबलपुर एक्स्प्रेस (साप्ताहिक)
मालदा टाउन-आनंद विहार एक्स्प्रेस (साप्ताहिक)
मन्नारगुड़ी-जोधपुर एक्स्प्रेस (साप्ताहिक)
मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस (साप्ताहिक)
मुंबई-गोरखपुर एक्स्प्रेस (साप्ताहिक)
मुंबई-कारमली एसी एक्स्प्रेस (साप्ताहिक)
नांदेड़-औरंगाबाद एक्स्प्रेस (साप्ताहिक)
नागपुर-रीवा एक्स्प्रेस (साप्ताहिक)
नागरकॉइल-काचिगुडा एक्स्प्रेस (साप्ताहिक)
पुणे-लखनऊ एक्स्प्रेस (साप्ताहिक)
रामनगर-चंदीगड एक्स्प्रेस (साप्ताहिक)
रांची-न्यू जलपाईगुड़ी एक्स्प्रेस (साप्ताहिक)
सिकंदराबाद-विशाखापट्टनम एसी एक्स्प्रेस (साप्ताहिक)
संतरागाछी-आनंद विहार एक्स्प्रेस (साप्ताहिक)
श्रीगंगानगर-जम्मूतावी एक्स्प्रेस (साप्ताहिक)
तिरुवानंतपुरम-निजामुद्दीन एक्स्प्रेस (साप्ताहिक)
वाराणसी-म्हैसूर एक्स्प्रेस (साप्ताहिक)
औरंगाबाद-रेनीगुंटा एक्स्प्रेस (साप्ताहिक)