आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासह जगभरात आज ‘योग’ जागर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - Divya Marathi
भोपाळ
नवी दिल्ली- भारताचा वारसा जगन्मान्य झाल्यानंतर आरोग्यासह अाध्यात्मिक उन्नतीचा नवा योग जुळून आला आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नातून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. निमित्त आहे रविवारी साजऱ्या होत असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे. भारतातील प्रत्येक शहरात पहिल्यांदाच आरोग्याचा जागर पाहायला मिळाला आहे.

योग दिनाच्या पूर्वसंध्येला सकारात्मक ऊर्जा दाखवणारी देशातील निवडक शहरातील ही क्षणचित्रे.
बातम्या आणखी आहेत...