आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPS Neeraj Kumar Revealed Many Secrets In His Book Dial D For Don

बंगळुरूमध्‍ये राहतो दाऊदचा मुलगा, वाचा डॉन संदर्भातील मोठे खुलासे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - दिल्‍लीचे माजी पोलिस आयुक्‍त यांचे 'डायर डी फॉर डॉन' हे पुस्‍तक सध्‍या चांगलेच चर्चेत आहे. भारताचा क्रमांक एकचा शत्रू अंडवर्ल्‍ड डॉन दाऊद याच्‍या संदर्भातील विविध खुलासे नीरज कुमार यांनी या पुस्‍तकात केले आहेत. या पुस्‍तकाच्‍या प्रकाशनानंतर दाऊदबाबतच्‍या विविध बाबी समोर येणार आहेत. बॉलीवुडच्‍या काही अभिनेत्‍यांचे दाऊदसोबत संबंध असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. या संग्रहात वाचा नीरज कुमार यांनी केलेले विविध खुलासे.

नीरज कुमार होते 1993 च्‍या बॉम्‍बस्‍फोट चौकशी समीतीचे प्रमुख
दिल्‍लीचे माजी पोलिस आयुक्‍त नीरज कुमार यांनी मुंबईतील 1993 च्‍या बॉम्‍बस्‍फोट प्रकरणाचा तपास केला आहे. त्‍यावेळी ते चौकशी करणा-या एसटीएफचे प्रमुख होते. त्‍यावेळी सीबीआयच्‍या टीमने दाऊदसाठी काम करणा-या अहमद मंसूर ला दिल्‍लीत अटक केले होते. मंसूरने नीरज कुमार यांना दाऊदच्‍या जीवनाविषयी माहिती दिली होती. त्‍यावेळी दाऊद संदर्भातील मोठी माहिती समोर आली होती. त्‍या आधारे नीरज कुमार यांनी 'डायल डी फॉर डॉन' नावाचे पुस्‍तक लिहीले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, नीरज कुमार यांनी केलेले काही खुलासे..