आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Bedi Is A Daughter Of Former IPS Kiran Bedi

किरण बेदींनी केले होते ब्रीज यांना प्रपोज, ही आहे मुलगी, पती आहेत लेखक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या पतीचे नाव ब्रीज बेदी आहे. विशेष म्हणजे ब्रीज यांना किरण यांनी प्रपोज केले होते. किरण यांच्या मुलिचे नाव साइना असून ती सामाजिक कार्यात आहे. ती एक एनजीओही चालवते. तिने एका कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीने किरण बेदी यांच्या पुस्तकावर 'गलती किसकी है' ही सिरिअल काढली होती.
साइनाने अनेक शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यावर तिचा भर असतो. तिने घरीच कार्यालय सुरु केले आहे. तिचे लग्न रुजबेह यांच्यासोबत झाले आहे. ते एक पत्रकार आणि लेखक आहेत. त्यांची आतापर्यंत अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, किरण बेदी यांची मुलगी साइनाचे फोटो....