आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटवरुन रेल्‍वे आरक्षण करणा-यांसाठी आली महत्त्चाची बातमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्‍वे आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्‍वे आरक्षण आणि त्‍याबाबत संपूर्ण प्रक्रीयेसंदर्भातील ही बातमी आहे. विशेषतः इंटरनेटवरुन रेल्‍वे आरक्षण करणा-यांनी तर ही बातमी आवर्जून वाचावी अशीच आहे.

ग्राहक मंचाने इंडियन रेल्‍वे कॅटेरिंग ऍण्‍ड टुरिझम कार्पोरेशनला (आयआरसीटीसी) वेबसाईटमध्‍ये सुधारणा करण्‍याचे निर्देश दिले आहे. वेबसाईट अतिशय संथ असून बहुतांश काळ वेबसाईटवर लॉगइन करणे अवघड जाते, असे मंचाने म्‍हटले आहे.