आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, मंगळयानासोबत असलेली 5 महत्त्वपूर्ण उपकरणे, त्यांचे नेमके काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताची मंगळमोहिम पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाली. मंगळाच्या कक्षेत भारताचे मंगळयान स्थानापन्न झाले. पण आता मंगळयानाची परिक्षेची खरी वेळ आहे. यात मंगळयानाला कोणकोणत्या उपकरणांची मदत होणार आहे हे आपण जाणून घेऊयात...
1- थर्मल इंफ्रारेड इमेजिंग स्पॅक्ट्रोमीटर (TIS)
याचे वजन 3.2 किलोग्रॅम आहे. मंगळातून निघणाऱ्या उष्णतेच्या मदतीने हे उपकरण छायाचित्रे घेणार आहे. दिवसा आणि रात्रीच्या वेळी याचा वापर करता येणार आहे. एखाद्या वस्तूतून निघणाऱ्या उष्णतेला शोषून फोटो तयार केला जातो. खनिज आणि मातीमधून वेगवेगळ्या प्रकारची उष्णता बाहेर टाकली जाते. या कॅमेऱ्याच्या मदतीने मंगळावर असलेल्या वेगवेगळ्या खनिजांचा शोध लावता येईल. त्याचा नकाशाही तयार करता येईल.
पुढील स्लाईडवर वाचा इतर महत्त्वपूर्ण उपकरणांविषयी....