आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isro Scientist Team For Successful Mars Missions

\'मंगळ मिशन\'च्या यशस्वीतेसाठी \'इस्त्रो\'च्या या शास्त्रज्ञांनी घेतले अथक परिश्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- के.राधाकृष्णन)
'इंडियन स्‍पेस रिसर्च ऑर्गनायझेशन'साठी (ISRO) बुधवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. इस्त्रोद्वारा पाठवण्यात आलेले मंगळयानाने 65 कोटी किलोमीटरचा प्रवास करून मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. यामुळे पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम फत्ते करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

यापूर्वी जगातील अनेक देशांनी मंगळावर यान पाठवले. परंतु ते पहिल्या प्रयत्नात यशस्वी ठरले नव्हते. अमेरिकेचेही पहिले सहा प्रयत्न अयशस्वी ठरले होते.

इस्त्रोमधील 11 शास्त्रज्ञांच्या दिवसरात्र परिश्रमामुळे आज भारताने अंतराळात यशस्वी झेप घेतले आहे. मंगळयान मोहिमेला यशस्वी करण्‍यासाठी 11 शास्त्रज्ञांनी परिश्रम घेतले.
1- के. राधाकृष्णन K Radhakrishnan (64)
इस्त्रोचे चेअरमन आणि अंतराळ विभागाचे सचिव के.राधाकृष्णन यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळ मोहिम फत्ते झाली. राधाकृष्णन म्हणाले, 'मंगळ मोहिम' हे फारच जटील मिशन आहे. 'मंगळयाना'चा आता खरा प्रवास सुरु असून अजून खूप आव्हानांना आपल्याला सामोरे जायचे असल्याचे, राधाकृष्णन यांनी सांगितले

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, अन्य 10 शास्त्रज्ञांविषयी....