आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप नेत्याने केली मदारीशी तुलना; डेव्हिड म्हणाले, मोदींना भेटण्यास हरकत नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत दौ-यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी नरेंद्र मोदींची भेट घेण्यास काहीही हरकत नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, वेळ येईल तेव्हा त्यांची भेट घेऊ.
कॅमरून एक दिवसाच्या भारत दौ-यावर आहेत. ते म्हणाले, 'हा एका दिवसाचा दौरा आहे. माझी प्राथमिकता पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेणे ही आहे. त्यानंतर कोलकात्याला भेट द्यायची आहे त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहे. गुजरात राज्यासोबत आमचे संबंध सुरू झाले आहेत. भारतातील सर्व निर्वाचित नेत्यांना भेटण्याची माझी इच्छा आहे, त्यात नरेंद्र मोदीही आहेत.' व्यावसायिकांशी भेटण्यासही हरकत नाही. असेही ते म्हणाले.
पुढील स्लाइडमध्ये, 'चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही'