आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानचे पंतप्रधान अॅबे करणार आज मोदींसोबत चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांचे शुक्रवारी येथे आगमन झाले. त्यांचा हा तीन दिवसांचा दौरा आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अॅबे यांच्यात द्विपक्षीय चर्चा अपेक्षित आहे. उभय देशांत ९८ हजार कोटी रुपयांचे कराराला सहमती मिळण्याची शक्यता आहे. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या रूळाचा प्रकल्प जपानच्या मदतीने पूर्ण केला जाणार आहे. दोन्ही देशांत नागरी अणुऊर्जेचा करारही होईल. अॅबे यांच्या भेटीमुळे संबंध दृढ होतील असे मोदी म्हणाले.