आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेटलींचा केजरीवालांवर अाणखी 10 कोटींचा दावा, वकील जेठमलानींनी धूर्त संबोधले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर १० कोटींचा आणखी एक मानहानीचा दावा केला. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेत अपहाराचा आरोपामुळे जेटलींनी आधीच केजरीवालांवर १० कोटींचा दावा केलेला आहे. याच खटल्यात ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी हे केजरीवाल यांची बाजू मांडत आहे. गेल्या गुरुवारी दिल्ली हायकाेर्टात उलटतपासणीत केजरीवालांचे  वकील जेठमलानी यांनी भरकोर्टात जेटली यांना धूर्त म्हटले होते.

केजरींच्या सांगण्यावरूनच शब्द वापरला : जेठमलानी  
अपमानजनक शब्दप्रयोगामुळे जेटली चांगलेच संतप्त झाले आहेत. कोर्टातच त्यांची जेठमलानींशी शाब्दिक चकमक झाली होती. यामुळे सुनावणी स्थगित झाली होती. केजरीवालांच्या सांगण्यावरूनच आपण ‘धूर्त’ म्हटल्याचेे जेठमलानी यांनी सांगितले होते.
 
पुढील स्लाईडवर वाचा... काय आहे प्रकरण?
 
बातम्या आणखी आहेत...