आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या आयएएस अधिकारी महिलेची बदली केवळ सँडविच - कोल्ड ड्रिंक्समुळे झाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दुर्गा शक्ती नागपाल या केवळ एक उदाहरण आहे. देशाच्या विविध भागांमध्ये सेवेत असलेले अनेक इमानदार अधिकारी कायम राजकीय नेत्यांच्या आणि नेत्यांच्या इशार-यावर चालणा-या नोकरशाहीचे बळी ठरत आलेले आहेत. अनेकदा त्यांच्या व्यथा या समाजासमोर येत देखील नाही. मात्र, 1979 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी सोनाली कुमार यांनी त्यांचे दुःख लपविले नाही.

इंग्रजी दैनिक मेल टुडे मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या सहा वर्षांत सोनाली कुमार यांची 11 वेळा बदली करण्यात आली आहे. 57 वर्षांच्या या महिला अधिकारी दिल्लीमध्ये वरिष्ठ निवासी आयुक्त होत्या. त्यांनी जम्मू-काश्मिर मधील अधिका-यांना जेवणासाठी केवळ सँडविच आणि कोल्ड ड्रिंक दिल्यामुळे त्यांना या पदावरून हटविण्यात आले आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, सँडविच आणि कोल्ड ड्रिंकने कसे हिसकावले पद...