आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायमूर्ती काटजूंनी मागितली माफी, सौम्या हत्या प्रकरणात चुकीचा ठरवला होता सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी शुक्रवारी सर्वाेच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. न्या. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने त्यांचे प्रतिज्ञापत्र स्वीकारले. यासोबत त्यांच्याविरुद्धची अवमानना याचिका फेटाळली. काटजू यांनी केरळमधील सौम्या हत्या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल चुकीचा ठरवला होता. न्यायालयाने आरोपीची हत्येच्या आरोपातून मुक्तता करत केवळ बलात्काराच्या खटल्यात शिक्षा सुनावली. काटजू यांनी हा निकाल चुकीचा ठरवला होता.
बातम्या आणखी आहेत...