आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Justice R M Lodha Next Chief Justice Of India News In Divya Marathi

आर.एम. लोढा होणार भारताचे नवे सरन्यायाधीश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - न्यायमूर्ती आर.एम. लोढा हे देशाचे नवे सरन्यायाधीश होतील. ते 27 एप्रिल रोजी पदभार स्वीकारतील. पाच महिन्यांपर्यंतच ते या पदावर राहतील. लोढा 27 सप्टेंबरला सेवानिवृत्त होणार आहे. सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांनी लोढा यांच्या नावाची शिफारस केली होती.