आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या उपोषणातून कन्हैयाने घेतली प्रकृतीमुळे माघार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेले उपोषण शनिवारी दहाव्या दिवशीही सुरूच होते. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया कुमारची प्रकृती खालावल्याने त्याला आंदोलनातून माघार घ्यावी लागली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

९ फेब्रुवारीच्या घटनेनंतर विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या शिक्षेचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी संघटनेने हे उपोषण सुरू केले. त्यापैकी ६ विद्यार्थी आंदोलनस्थळाहून माघारी गेले. उर्वरित १४ विद्यार्थ्यांनी मात्र उपोषण सुरूच ठेवले आहे. देशद्रोहाच्या प्रकरणात कन्हैयाला जामीन मिळाला आहे.
बातम्या आणखी आहेत...