आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kejriwal Govnmentt To Mark Odd Even Success With Stadium Event

VIDEO: दिल्ली सरकारच्या कार्यक्रमात महिलेने फेकली केजरीवाल यांच्यावर शाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः छत्रसाल मैदानात दिल्ली सरकारच्या एका कार्यक्रमादरम्यान एका महिलेने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शाई फेकली. त्यानंतर त्या महिलेने मंचावर कागदांचे तुकडेही फेकले. ऑड-इव्हन फॉर्म्यूल्याला मिळालेल्या मोठ्या यशासंदर्भात दिल्ली सरकारने रविवारी एक मोठा कार्यक्रम घेऊन नागरिकांचे आभार मानले. या दरम्यानच ही घटना घडली.
शाही फेकल्यानंतर काय म्हणाले केजरीवाल...
- त्यांना सोडून द्या. त्या कोणत्यातरी घोटाळ्याबद्दल सांगत आहेत. त्यांच्याकडून कागद घ्या.
काय म्हणाली महिला
- माझे नाव भावना अरोरा आहे.
- ऑड - ईव्हन स्कीममध्ये सीएनजीसंबंधी मोठा घोटाळा झाला आहे.
- केजरीवालने दिल्लीला धोका दिला आहे.
- माझ्याजवळ पुरावा म्हणून सीडीसुध्दा आहे.
- मी आम आदमी सेनेची पंजाब युनिट इंचार्ज आहे.
- ही संघटना तुमच्यापासून वेगळी झालेली संघटना आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या घटनेचा व्हिडीओ आणि शेवटच्या स्लाईडवर शाई फेकणाऱ्या महिलेचा फोटो...