आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरण बडोडारिया आयएनएसचे अध्यक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - समभाव मेट्रोचे किरण बडोडारिया यांची २०१४-१५ वर्षासाठी इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) अध्यक्षपदी निवड झाली आहे, तर गृहलक्ष्मीचे पी.व्ही.चंद्रन यांची डेप्युटी प्रेसिडेंट आणि राष्ट्रदूत साप्ताहिकचे सोमेश शर्मा यांची व्हाइस प्रेसिडेंटपदी निवड करण्यात आली आहे.

इकॉनॉमिक टाइम्सचे मोहित जैन यांची कोषाध्यक्ष आणि शंकरन हे या मंडळाचे महासचिव असतील. कार्यकारिणी सदस्यांत दैनिक भास्करचे उपव्यवस्थापकीय संचालक पवन अग्रवाल, इंडियन एक्स्प्रेस मुंबईचे विवेक गोयंका, मातृभूमीचे जेकब मॅथ्यू आदींची सदस्यपदी निवड झाली आहे.