नवी दिल्ली/पाटणा- सोशल मीडियावर बिहारमधील एका छोरीची चांगलीच चर्चा सुरु आहे. फेसबुकवर ती एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. अल्पावधीत तिच्या फॉलोअर्सची संख्या 10 लाखांवर पोहोचली आहे. फेसबुक फॅन फॉलोइंग सध्या लालू प्रसाद यादव यांच्याहून जास्त आहे. तिने एखादी पोस्ट करताच तिला हजारों लाइक्स मिळतात. इतकेच नाही तर तिची पोस्ट शेकडो लोक शेअरही करतात.
ही तरुणी काही सेलिब्रिटी नाही किंवा ती टीव्ही अॅक्ट्रेसही नाही. तरी देखील सोशल साइट्सवर तिचे लाखो दिवाने आहेत.
कोण आहे ही बिहारीबाला..?- फेसबुकवर लाखों फॉलोअर्स बनवलेल्या तरुणीचे नाव किरण यादव आहे.
- किरण यादव हिची सोशल मीडिया सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अल्पवधीत ती सेलिब्रिटी बनली आहे.
- फेसबुकवर किरणचे 10 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. ही संख्या झपाट्याने वाढते आहे.
- किरण यादव ही बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील आहे. ती हाजीपूर येथील डीसी कॉलेजमध्ये शिकते.
या टॉपिकवर करते पोस्ट...
- किरण वेगवेगळ्या विषयांवर पोस्ट करते. सर्वाधिक पोस्ट तिच्या राजकीय असतात.
- विशेष म्हणजे किरणच्या सर्व पोस्ट हिंदीतून असतात. त्यात अनेक चुका असतात.
- पंतप्रधानांचा विदेश दौरा असेल तसेच नोटबंदी आणि जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवर तिने पोस्ट शेअर केल्या आहेत.
- आश्चर्यकारक बाब म्हटजे तिने आतापर्यंत तिच्या पर्सलन लाइफविषयी काहीच शेअर केलेले नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा... फेसबुकवर लाखों फॉलोअर्स बनवणार्या किरण यादवचे निवडक फोटो...