आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींना \'नरेंद्र\' बनविण्‍यामागे या व्‍यक्तींचा आहे सिंहाचा वाटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातचे मुख्‍यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्‍या निवडणूक समितीचे अध्‍यक्ष नरेंद्र मोदी यांचा राजकीय प्रवास थक्‍क करणारा आहे. गेल्‍या 12 वर्षांमध्‍ये त्‍यांनी एक मोठा टप्‍पा गाठला आहे. मोदींचा राजकीय उदय वेगाने झाला. कुटुंबापासून वेगळे होऊन सरकारी निवासस्‍थानात ते एकटेच राहतात. अशा या मोदींना 'मोदी' कोणी बनविले?

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या अशा लोकांबद्दल ज्‍यांचा मोदींच्‍या आयुष्‍यात मोठा वाटा आहे..