नवी दिल्ली / लखनऊ - रामनाथ कोविंद यांची देशाच्या 14 व्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे. रिटर्निंग ऑफिसर अनुप मिश्रा यांनी ही घोषणा केली. कोविंद यांना 7,02,044 मते मिळाली असून त्यांच्या मतांची टक्केवारी 66 टक्के अशी आहे. यापूर्वी के.आर. नारायणन यांना तब्बल 9,56,290 मते मिळाली होती. तसेच मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या तुलनेत कोविंद यांना कमीच मते आहेत.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या आतापर्यंतच्या राष्ट्रपतींना किती मते मिळाली आहेत...