आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know In Hindi, Who Are Religiously In Minority In India

भारतात किती अल्पसंख्याक समुदाय आहेत? आणि त्यांची लोकसंख्या किती? जाणून घ्या...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 'हे केवळ मुस्लीमांसाठीचे नव्हे, तर अल्पसंख्याकांशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठीचे मंत्रालय आहे. मुस्लीम अल्पसंख्याक नाहीत, तर पारसी सध्या अल्पसंख्याक आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे.' केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांच्या या वक्तव्यावरुन चांगलाच वाद झाला आहे. मुस्लीम समाज नजमा यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका करत आहेत. मुस्लीम धार्मिक आधावर अल्पसंख्याक असल्याचे, त्यांचे म्हणणे आहे. जमियत उलेमा हिंदचे सरचिटणीस मौलाना महेमूद मदनी यांनी नजमा यांच्या, 'मुस्लीमांची लोकसंख्या अधिक असल्याने, ते अल्पसंख्याक नाहीत', या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. मदनी यांच्या मत, मुस्लीमांची लोकसंख्या देशातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत किती आहे? हे पाहणे गरजेचे आहे.
भारतात मुस्लीमांची लोकसंख्या 13.4 टक्के आहे. तर यहुदी आणि पारसी समाजाची लोकसंख्याही अत्यंत कमी आहे. देशात पारसी समाजाची लोकसंख्या 69,000 तर यहुदी समाजाची लोकसंख्या 5000 असल्याचे सांगितले जाते. देशात धर्माच्या आधारावर बहुसंख्य आणि अल्पसंख्याक कोण आहेत आणि त्यांची टक्केवारी किती, हे समजून घेण्यासाठी क्लीक करा पुढील स्लाईडवर...