आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंटाळलेल्‍या पतीने महिला बाउंसरकडून केली पत्‍नीची पिटाई, घटना CCTV कैद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्‍या मुखर्जीनगरमध्‍ये असलेल्‍या पॅरामाउंट कोचिंग सेंटरचे संचालक राजीव सौमित्र यांची पत्‍नी नीतू सिंह यांना एका महिला बाउंसरने जोरदार मारहाण केली. ही पूर्ण घटना सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद झाली आहे.
काय आहे प्रकरण...
- मिळालेल्‍या माहितीनुसार नीतू तिच्‍या पतीला भेटण्‍यासाठी कोचिंग सेंटरला गेली होती.
- नीतू आत जात असताना महिला बाउंसरने तिला रोखले.
- दोघींमध्‍ये वाद झाला. नंतर जोरदार मारहाण सुरू झाली.
- नितू वाचवा!, वाचवा! म्‍हणून ओरडत होती. पण कुणीही मदतीला समोर आले नाही.
पती पत्‍नीमध्‍ये कौंटूंबिक वाद
- सुत्रांच्‍या माहितीनुसार, राजीव आणि नीतू यांचे कोर्टात वाद सुरू होते.
- नीतू तिच्‍या पतीला भेटू नये यासाठी राजीव यांनी महिला बाउंसर ठेवली आहे.
- नीतू ऑफिसमध्‍ये आल्‍यावर तिला प्रवेश देऊ नये असे आदेश बाउंसरला देण्‍यात आले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा फोटो, अखेरच्‍या स्‍लाइडवर CCTV फुटेज...