आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे राबर्ट वढेरांची लग्‍झरी लाइफ, कार्स आणि बाइक्‍सचा छंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- कॉंग्रेस अध्‍यक्ष सोनिया गांधी यांच्‍या कन्‍या प्रियंका गांधी यांचा मंगळवार, 12 जानेवारीला वाढदिवस. त्‍या अनुषंगाने आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत त्‍यांच्‍या पती विषयी खास माहिती...
स्‍वत:ला व्‍हीआयपी मानत नाहीत
रॉबर्ट वढेरा स्‍वत:ला व्‍हीआयपी मानत नाहीत. त्‍यांनी एअरपोर्टवर सिक्‍युरिटी चेकिंगसाठी व्‍हीआयपी लिस्‍टमधून नाव वगळायचे देखील सांगितले होते. परंतु, त्‍यांची प्रतिमा मलिन होऊ नये म्‍हणून नाव वगळण्‍यात आले नाही. रॉबर्ट वढेरा यांना कार आणि बाइकचा छंद आहे. ते रोज वेगवेगळया प्रकारचे कार्स आणि बाइक्‍स चालवण्‍याचा आनंद लुटतात.

पुढे वाचा, कोण आहे रॉबर्ट वढेरा ?