आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalkrishna Adavani With 100 Eminant People Get Padma

लालकृष्ण अडवाणींसह १०० मान्यवरांना पद्म सन्मान देण्‍याचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपनेते लालकृष्ण अडवाणी, योगगुरू रामदेव यांना पद्म सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शंभरावर मान्यवरांची नावे निश्चित झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाआधी त्यांची घोषणा होईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट अभिनेते रजनीकांत, गीतकार प्रसून जोशी पत्रकार रजत शर्मा यांना पद्म सन्मान मिळेल. यादीतील बहुतांश मान्यवर भाजपचे शुभचिंतक आहेत, तर काही जण लवकरच भाजपशी जुळू शकतात. एनसीईआरटीचे माजी संचालक जे.एस.राजपूत यांचेही नाव यादीत आहे.