आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी प्रायव्हसीसाठी करत असलेली वेगळ्या घराची मागणी क्रौर्य नाही, हायकोर्टाचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पत्नी सासरी पतीकडे प्रायव्हसीची मागणी करत असेल तर तो तिचा हक्क आहे. ते क्रौर्य नाही. विवाहित महिलेस प्रायव्हसी देणे सासरच्या लोकांचे कर्तव्य आहे, असे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळला.

न्या. रवींद्र भट्ट व न्या. दीपा शर्मा यांच्या पीठाने म्हटले की, खासगीपणा कोणाचाही मूलभूत हक्क आहे. दिल्लीतील या प्रकरणात पतीने याचिकेत म्हटले की, त्याचे लग्न 2003 मध्ये झाले होते. तेव्हापासून पत्नी वेगळे घर घेण्यासाठी दबाव टाकून कुटुंबीयांना त्रास देत आहे.
बातम्या आणखी आहेत...