आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News For #AAPCON Arvind Kejrwial Twitter India Trends

केजरीवाल यांच्या निर्णयाची twitter वर नेटिझन्सनी अशी उडविली खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊन दिल्लीत सरकार स्थापन करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. जनमत विचारात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचा दावा या पक्षाने केला आहे. परंतु, पक्षाचा हा निर्णय जाहीर झाल्यावर नेटिझन्सनी मात्र त्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. त्यांना धोकेबाज, स्वार्थी आणि कॉंग्रेसचा एजंट असे संबोधण्यात आले.
विशेष म्हणजे हा निर्णय घेण्यापूर्वी या पक्षाने एसएमएस आणि वेबसाईटच्या माध्यमातून जनमत जाणून घेतले होते. सुमारे 70 टक्के लोकांनी सरकार स्थापन करण्यास या पक्षाला सुचविले होते, असा दावा करण्यात आला आहे.
परंतु, निर्णय जाहीर झाल्यावर मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट twitter वर आम आदमी पार्टी, तिचे वरिष्ठ नेते अरविंद केजरीवाल, मनिष शिसोदिया, कुमार विश्वास यांना टार्गेट करण्यात आले. twitter वर #AAPCON हॅशटॅग ट्रेंड दिसून येत आहे. आज दिवसभर हा टॅग भारतातील ट्रेंडमध्ये दुसऱ्यास्थानी राहिला.
पुढील स्लाईड्सवर बघुयात नेटिझन्सनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर कशी बोचरी टीका केली आहे...