आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Opinion Poll And Survey Show BJP Gaining

SURVEY: भाजप आणि सहकारी पक्षांच्या जागेत वाढ, काँग्रेस-जदयूला बसणार झटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूकीची तारीख जशी जवळ येत आहे, त्याच वेगाने मतदारांचा पक्षांबद्दल विचार बदलत आहे. एबीपी न्यूज आणि निल्सन यांच्या सर्व्हेक्षणानुसार महाराष्ट्र आणि बिहारमध्ये भाजप आणि एनडीएच्या सहकारी पक्षांच्या जागांमध्ये वाढ होणार आहे, तर पश्चिम बंगालमध्ये मतदारांची ममतांवरच ममता राहाणार आहे.
याआधी याच सर्व्हेक्षणात दिल्लीत भाजप आणि आम आदमी पार्टीला प्रत्येकी तीन आणि काँग्रेसला एक जागा मिळे असा अंदाज वर्तविला होता.
सर्व्हेक्षणाचा अंदाज
महाराष्ट्र (एकूण जागा- 48)
काँग्रेस - 08
भाजप- 19
एनसीपी-05
शिवसेना- 12
इतर-04
पश्चिम बंगाल (एकूण जागा- 42)
तृणमूल काँग्रेस - 28 जागा
डावे पक्ष - 10
काँग्रेस - 03
भाजप- 01 जागा
बिहार (एकूण जागा- 40)
भाजप- 19
राजद- 10
जदयू- 06
लोजपा- 02
काँग्रेस - 02
इतर- 01