आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DAY IN PHOTOS: 500 विधवांनी खेळली होळी, बिग बी-रेखा-जया दिसले एकत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात आज (सोमवारी) महत्‍त्‍वाचे काय घडले, याची थोडक्‍यात माहिती divyamarathi.com तुम्‍हाला या निवडक फोटोजच्‍या माध्‍यमातून देत आहे....
- मथुरा येथील गोपीनाथ मंदिरात आज सुलभ इंटरनेशनल या एनजीओने आगळ्या वेगळ्या होळीचे आयोजन केले होते.
- यामध्‍ये पश्चिम बंगाल, बनारसार येथून आलेल्‍या 500 पेक्षा अधिक विधवा महिलांनी भाग घेतला.
- त्‍यांच्‍यासाठी 140 टन गुलाल आणि एवढेच फुलं मागवण्‍यात आले होते.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, ओबामाचे कुटुंब क्‍युबा दौऱ्यावर...
बातम्या आणखी आहेत...