आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Kashmir Is A Flashpoint Can Trigger A Fourth War Pakistan And India Nawaz Sharif

माझ्या हयातीत पाक जिंकू शकत नाही, पंतप्रधान मनमोहन सिंगांचे सडेतोड उत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही नवाझ शरीफ यांच्या कथित वक्तव्याला बुधवारी तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. मनमोहनसिंग म्हणाले, माझ्या हयातीत तरी पाकिस्तान भारताविरुद्ध युद्ध जिंकण्याची कोणतीही शक्यता नाही. मनमोहनसिंग बुधवारी पत्रकारांशी संवाद साधत होते. शरीफ यांच्या कथित वक्तव्यावर पत्रकारांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली होती.
पुढील स्लाइडमध्ये, काय म्हणाले शरीफ