आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Narayan Sai Wanted To Do Sex Sting Against Asaram Rape Case

अश्लिल सीडी करून आसाराम यांना ब्लॅकमेल करण्याचा होता नारायण साईचा कट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुरत बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या नारायण साईबद्दल खळबळजनक खुलासा झाला आहे. हा खुलासा सुरतच्या त्याच महिलेने केला आहे, ज्या महिलेने नारायण साईवर बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेचा आरोप आहे की, नारायण साई आणि आसाराम यांचे संबंध निकोप नाहीत. मुलींवरून बापात आणि मुलामध्ये भांडणे होत होती. परिस्थिती एवढी विकोपाला गेली होती की, नारायण साई वडील आसाराम यांचा बदला घेण्यासाठी त्यांच्याविरोधात षडयंत्र रचत होता. एकदा तर त्याने वडीलांवर बंदूक रोखली होती.
महिलेने सांगितले की, नारायण साई एवढ्या खालच्या पातळीवर गेला होता, की त्याने वडील आसाराम यांची सेक्स सीडी तयार करण्याची योजना आखली होती. बलात्काराची शिकार झालेल्या महिलेचा आरोप आहे की, वडील आसाराम यांची अश्लिल सीडी तयार करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा त्याचा इरादा होता. असे करून सर्व संपत्ती हडप करण्याचे षडयंत्र त्याने आखले होते.

पुढील स्लाइडमध्ये, कसे रचले होते षडयंत्र...