आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, मुखर्जीपासून मोदीपर्यंत, 60 वर्षांत बदलला जनसंघ, बदलला भाजप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 1951 पासून भारतीय जनसंघ आणि 1980 पासून भारतीय जनता पक्ष यांचे मुद्दे, विचारधारा आणि नेत्यांमध्ये मोठा बदल झाला. हिंदू राष्ट्रवादाला प्रभावीपणे मांडणाऱ्या या राजकीय पक्षाने आता काळासोबत विकासाच्या राजकारणावर भर दिला आहे. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आले आहे.

भारतीय जनसंघाची स्थापना 21 ऑक्टोंबर 1951 रोजी झाली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी याचे प्रथम अध्यक्ष होते. शक्तीशाली, एकसंध आणि समृद्ध भारत हा जनसंघाचा प्रमुख मुद्दा होता. यावेळी श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाल उपाध्याय, बलराज मधोक प्रमुख नेते होते. भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात हिंदू राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. जनसंघाने या लोकांसमोर एक राजकीय पर्याय ठेवण्याचा प्रयत्न केला.
श्यामा प्रसाद मुखर्जी, दिनदयाळ उपाध्याय यांनी जनसंघाला कसे मजबूत केले वाचा पुढील स्लाईडवर