नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कधी वादांमुळे तर कधी भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस कायम चर्चेत राहीला आहे. आरएसएस भाजपची मातृसंघटना मानली जाते. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींपासून भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींपर्यंत अनेक ज्येष्ठ नेते संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत. संघाची स्थापन 27 सप्टेंबर 1925 ला विजयादशमीच्या दिवशी केशवराव बळीराम हेडगेवार यांनी केली होती.
पुढील स्लाइडमध्ये संघाची एबीसीडी