आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laundry Services Are Available To Members Only 50 Thousand Rupees, And Many More Features

खासदारांना मिळणारा निधीही \'खास\', कपडे धुण्यासाठी मिळतात रोजचे 600 रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जूनच्या अखेरीस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच 16 व्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल. शपथविधीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तर नवनियुक्त लोकप्रतिनिधी खासदार म्हणून ओळखले जातील. मात्र, या सर्व 543 खासदारांना निवडणूक आयोगाने निकाल घोषित केले, तेव्हापासूनच सर्व सुविधा मिळणे सुरू झाले होते.
खासदारांना मिळणारे वेतन आणि विविध भत्ते पाहता अनेक आश्चर्यकार बाबी समोर येतात. खासदारांना दर तीन महिन्यांना 50 हजार रुपए (सुमारे 600 रुपए रोज) केवळ घराचे पडदे आणि इथर कपडे धुण्यासाठी म्हणून भत्त्याच्या रुपात मिळतात. खासदार मात्र एवढा खर्च कधीच करत नाही. विशेष म्हणजे त्यांना अत्यंत चांगले भोजन संसद परिसरातच मिळते. तेही अत्यल्प दरात.
पुढील स्लाईड्सवर पाहुयात खासदारांना मिळणा-या इतर सुविधा...