आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Law Breakers: कायदे हे तोडण्यासाठीच बनवले जातात, पाहा FUNNY PICS...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कायदे हे नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी तसेच गुन्हेगारी वृत्तीस आळा बसण्यासाठी बनवण्यात आलेले असतात. काही देशांत या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करण्यात येते. तर काही देशात कायदे धाब्यावर बसवण्यात येतात. एवढंच काय तर नागरिक कायदे तोडतातच, मात्र खुद्द देशातील बडे राजकारणी तसेच त्यांच्याजवळ कायदा संरक्षण करण्याची जबाबदारी आहे ते सुध्दा अनेकवेळा कायद्यांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. भारतात तर सर्रास कायद्यांचे उल्लंघन होते. सरकारी ऑफीस असो, वाहतूकीचे नियम असो, संसदेतील शिष्टाचार अशा सर्वच ठिकाणी कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. वरील फोटोत तर खुद्द देशाचे माजी आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीच कायद्याचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. Divyamarathi.com खास तुमच्यासाठी घेऊन आला आहे असे काही फोटो.. ज्यांमधून तुम्हाला भारतात कशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन होत आहे हे दिसून येईल.

पुढील स्लाईडवर पाहा, देशातील विविध ठिकाणी कशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन होत आहे ते...