आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्या पाळीची परंपरा: या राज्यांमध्ये सणासारखा साजरा करतात मुलीचा पहिला पीरियड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीरियड ही प्रत्येक स्त्रीला प्राप्त झालेली नैसर्गिक देणगी आहे. यामधून सर्व स्त्रियांना जावे लागते. पीरियडच्या वेळी स्त्रियांच्या शरीरात हार्मोन रिलीज होतात. या हार्मोन्सना विज्ञानाच्या भाषेत Egg म्हणतात. जेव्हा हा एग तुटतो तेव्हा त्यातील जमा रक्त आणि टिश्यूज व्हजाइनाच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकले जातात. या नैसर्गिक प्रक्रियेला पीरियड (मासिक पाळी) असे म्हणतात.

 

> पीरियड्सना मुलीच्या तारुण्याची सुरुवातही म्हटले जाते. देशातील अनेक भागांत पहिल्या पीरियडबद्दल अनेक परंपरा प्रचलित आहेत.

> जेव्हा सॅनिटरी पॅड्ससारख्या कोणत्याही वस्तू नव्हत्या तेव्हा महिला ते पाच दिवस (वा एक आठवडा) रक्त वाहताना पाहण्यासाठी मजबूर असायच्या. यादरम्यान त्यांना दिलासा देण्यासाठी काही प्रथा सुरू झाल्या. जेणेकरून त्यांना या दिवसांत थोडाफार आराम मिळू शकेल.
> बदलत्या काळानुसार आणि विज्ञानाच्या प्रगतीसोबत पीरियडसाठी सुयोग्य उपाय उपलब्ध झाले. परंतु काही मागास भागात आजही या परंपरा सुरू आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, विविध राज्यांतील पीरियड्सशी निगडित कोणत्या आहेत परंपरा...

बातम्या आणखी आहेत...