आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lipstic Bomb Decended Turkish Plane At Delhi Airport

‘लिपस्टिक बॉम्ब’मुळे तुर्कीचे विमान उतरवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुर्कीच्या बँकॉक- इस्तंबूल विमानाचे मंगळवारी दिल्लीत आपत्कालीन लँडिंग केलेे. ‘विमानाच्या कार्गोमध्ये बॉम्ब आहे,’ असा इशारा विमानातील वॉशरूमच्या आरशावर लिपस्टिकने लिहिला होता. मात्र तपासणीत काहीच आढळले नाही. बॉम्बची माहिती मिळताच पायलटने नागपूरच्या एटीसीकडे लँडिंगची परवानगी मागितली. त्याला दिल्ली एटीसीशी संपर्क साधण्यास सांगितले. दिल्ली एटीसीने तत्काळ लँडिंगची परवानगी दिली. तेथे सीआयएसएफने तीन तास तपासणी केली.