आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Listen And Watch Mahatma Gandhi Assassination Day Story

बापूंचे अंतिम 12 तास: पहिल्यांदा ऐका पणतू तुषार गांधी यांच्या शब्दांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढील स्लाईडवर बघा व्हिडिओ पार्ट-2, गांधींच्या अंत्यसंस्काराची कहाणी, तुषार यांच्या शब्दांत.) - Divya Marathi
पुढील स्लाईडवर बघा व्हिडिओ पार्ट-2, गांधींच्या अंत्यसंस्काराची कहाणी, तुषार यांच्या शब्दांत.)
महात्मा गांधी यांची आज 68 वी पुण्यतिथी आहे. या निमित्त पणतू तुषार गांधी हत्येच्या अखेरच्या 12 तासांचा घटनाक्रम सांगणार आहेत. विशेष म्हणजे या घटना घडल्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी हे सांगितले आहे. त्यातून काही अर्धसत्य आणि काही खोट्या प्रचारावरुन पडदा उघडणार आहे. या दरम्यान बिरला हाऊसचा उल्लेखही येईल. येथे गांधीजींनी अखेरचे 144 दिवस व्यतीत केले होते. तसेच काही दुर्मिळ फोटोंमागचे सत्यही समोर येईल. रोचक किस्सेही माहित होतील.
तर ऐका (वर दिलेल्या व्हिडिओत) आणि वाचा (पुढील स्लाईडवर क्लिक करुन) गांधी यांच्या हत्येच्या अखेरच्या 12 तासांचा घटनाक्रम.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, गांधींची हत्या करण्याच्या 10 दिवसांपूर्वी कशा प्रकारे फ्लॅनिंग करुन गांधींना ठार मारण्यासाठी फेकण्यात आला होता बॉम्ब... सोबत ऐका त्या दिवसाचा ओरिजनल व्हिडिओ ज्यात बॉम्बचा आवाज आणि गांधींच्या हसण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकायला मिळतो....