आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election Results: Online Readers Search Kejriwal And BJP More In Last 3 Days

सोशल मीडियावर गेल्या 3 दिवसांमध्ये केजरीवाल आणि भाजपची धूम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दिल्ली निवडणुका आणि त्याच्याशी संबंधित नेत्यांच्या सर्चिंग ट्रेंडचा 6 ते 9 फेब्रुवारीदरम्यान आम्ही सखोल अभ्यास केला. आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि भाजपच्या नेत्या किरण बेदी यांना किती ऑनलाईन वाचकांनी पसंती दर्शवली हेही बघितले. यासह आप, भाजप आणि कॉंग्रेसला किती सर्च करण्यात आले. तसेच रिडर्सच्या वाचनानुसार राजकीय पक्ष आणि नेत्यांसंदर्भात त्यांचे सेंटिमेंट्स जाणून घेतले. याचा परिपाक तुमच्यासमोर ग्राफिक्सच्या माध्यमातून सादर केला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, राजकीय पक्षांची नेमकी तुलना... नेत्यांची तुलना... ऑनलाईन वाचकांनी कशी दिली पसंती...