आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्टर परफेक्शनिस्टचे चाहते आहेत केजरीवाल, वाचा 13 महत्त्वपूर्ण Facts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकहाती बहूमत मिळवत 'आप' च्या अरविंद केजवाल यांनी सगळ्याच दिग्गज नेत्यांना धूळ चारली आहे. दिल्लीचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री होण्याचा मान अरविंद केजरीवाल यांना दुस-यांदा मिळाला आहे.
'आप' च्या या अतिशय साध्या आणि कायम मफलर टोपी घालून फिरणा-या केजरीवालांच्या खाजगी आयुष्यावर टाकलेला हा एक छोटासा कटाक्ष...
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 13 ठळक Facts...