आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकी रॅन्समवेअर अलर्ट; कॉम्प्युटर करतो लॉक अन् अनलॉक करण्यासाठी मागतो खंडणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लॉकी रॅन्समवेअरबद्दल सरकारने अलर्ट जारी केला आहे. हा एक नवा मालवेअर असून तो कॉम्प्युटर लॉक करतो. एकदा काॅम्प्युटर लॉक झाले की ते अनलॉक करण्यासाठी हा मालवेअर खंडणी मागतो. इलेक्ट्रॉनिक्स व आयटी विभागाचे अतिरिक्त सचिव अजयकुमार यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. सीईआरटी-इनने सायबर स्वच्छता केंद्राच्या वेबसाइटवर हा इशारा दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...