आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लोकपाल-लोकायुक्त तत्काळ नियुक्त करा’ केंद्र सरकारला आदेश- SC

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकपाल कायदा तत्काळ लागू करण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या न्यायपीठाने गुरुवारी जारी केलेल्या आदेशात सांगितले की, सरकारने लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्त्या प्रलंबित ठेवू नये. लोकपाल कायद्यात दुरुस्ती केल्याविनाही काम करता येते. आजवर लोकपालांच्या नियुक्त्या लटकून ठेवण्याचे कोणतेही सक्षम कारण सरकार देऊ शकलेले नाही. या प्रकरणात ‘कॉमन कॉज’ या एनजीओच्या याचिकेवर सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने २८ मार्च रोजी निकाल राखून ठेवला होता. 
 
बातम्या आणखी आहेत...