आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचार रंग : भाजपाच्या स्टार प्रचारक यादीत बाबा रामदेव - श्री श्री रविशंकर?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग गुरू बाबा रामदेव आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांचा दिल्ली प्रदेश भाजपाने रविवारी आपल्या स्टार प्रचारकांंच्या यादीत समावेश करून जाहिरात सुद्धा जारी केल्या. परंतु जेव्हा सोमवारी या प्रकरणावर वाद होऊ लागला तेव्हा भाजपाने चुप्पी साधली. श्री श्री यांच्यावर तर स्पष्टीकरही देऊन टाकलं की, त्या ठिकाणी खरेतर रविशंकर प्रसाद लिहिणे गरजेचे होते. मात्र बाबा रामदेव यांनी सकाळीसकाळीच असे सांगून पक्षाला अडचणीत आणले की, ते भाजपाचे कार्यकर्ताच नाहीत. आता विजयकुमार मल्होत्रा म्हणत आहेत की, कार्यकर्ता भलेही नसले तरी चालतील, परंतु समर्थन तर मोदी यांचेच करीत आहेत ना...!

पुढील स्लाइडमध्ये, निवडणुकीनंतर ‘प्रेसिडंट इन वेटिंग’ मध्ये अडवाणींचे नाव