आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loksabha Election 2014 Social Media News In Marathi

सोशल मीडिया : भाजपने कॉँग्रेसच्या घोषणापत्राची नक्कल केली? ट्विटरवर उडाली खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलेशियाचे एक विमान बेपत्ता झाले, तर जगभरात प्रचंड गोंधळ उडाला. आणि इकडे देशात निवडणुकीचे वातावरण असतानाही पंतप्रधान मनमोहन सिंग एक महिन्यापासून बेपत्ता आहेत. त्याची कोणालाही काहीही चिंता वाटत नाही.
- कल्पना जोशी
मजेशीर गोष्ट आहे. नेहमी लोकांना मारहाण करून एखाद्याला नेता बनता येते. एकीकडे आपले अरविंद केजरीवालजी आहेत. जे सगळ्यांचा मार खात खात नेते बनत आहेत.
- रिया
मुलायम सिंह यांनी म्हटले आहे की, निवडणुकीनंतर तिसरा मोर्चा सत्तेवर येईल. त्यावर सपाच्या 50 कार्यकर्त्यांना हसू आवरेना. आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
- रोहित